1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. puneri joke

पुणेरी माणसाला भेटला नेपोलियन

एकदा एका पुणेरी माणसाला नेपोलियन भेटतो.
 
नेपोलियन : माझ्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नाही!
 
पुणेरी : आता सांगून काय उपयोग? घेतानाच बघून घ्यायची ना
पुढील लेख
भव्यतेचं बाहुबळ, पण पहिल्या भागाशी विसंगत...