शुक्रवार, 19 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

नेहेमी हसत रहा...!!

whats app message
वेळ म्हणतो...
मी परत नाही येणार,
 
काय माहिती तुला
हसवनार की रडवणार,
 
जे जगायचं आहे
ते या क्षणाला जगुन घे,
कारण की..
 
या क्षणाला मी पुढच्या क्षणा पर्यंत नाही अडवू शकणार ....
 
नेहेमी हसत रहा...!!