चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातच…
सोन्यात जेव्हा 'हिरा' जडवला जातो
तेव्हा तो दागीना सोन्याचा नाही तर
हि-याचा बोलला जातो,,
तसचं देह हा सुध्दा माणसाचां सोनं आहे,
आणि कर्म हा हिरा आहे,
हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं,
तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य हि वाढतं!!!
"सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडु वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातच…"
शुभ सकाळ