मराठी विनोद : वनवास Download Updated: Sat, 15 Jul 2017 (12:34 IST) google-news शिक्षक : सांगा पाहू श्री रामांनी वनवासात जाण्यासाठी कुठली वेळ नक्की केली होती? बंड्या : सर ९.१५ ची शिक्षक : अरे वा सांग पाहू कशी? बंडया : सर वनवास हा शब्द उलटा करुन वाचा.