1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whats app message

मराठी विनोद : माहेरच्यांबद्दल का बोलता.?

बायको =  तुम्ही सारख सारख माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता.? 
 जे काय बोलायचं ते मला बोला. 
 . 
 . 
 नवरा =हे बघ मोबाईल खराब होतो,तेव्हा आपण मोबाईल ला काही बोलतो का ?
 
 शिव्या तर कंपनीला च देतो ना... 
पुढील लेख
मराठी विनोद : Sorry Sorry