मराठी विनोद : पुणेकर V/S पुणेकर Download नारायण पेठेतील पाहुणा सदाशिव पेठेतल्या घरी गेल्यावर... बर्वे -: "काय घ्याल आपण? बासुंदी आणू की खीर?" . कर्वे :- "घरात एकच वाटी आहे का?"