रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑगस्ट 2017 (14:44 IST)

नातं' म्हणजे काय???

नातं' म्हणजे काय???....
सुंदर उत्तर......
नातं म्हणजे..... परिक्षा नाही... पास किंवा नापास ठरवायला.......
नातं म्हणजे.... स्पर्धा नाही...... जिंकणं किंवा हरणं ठरवायला......
" समोरच्याच्या मनाची काळजी..... तुम्हि, तुमच्या मनापेक्षा जास्त घेता....." याची जाणीव म्हणजे 'नातं'.....