गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

वाईन शाॅप !!

जगातील जातीभेद न होणारे जगातील एकमेव ठिकाण ते म्हणजे,, वाईन शाॅप,
      बिचारे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी अजिबात जातीभेद करत नाहीत, भांडत नाही,कोणतीही सवलत मागत नाहीत, कमी पैसे देवुन दारु मागत नाहीत, अगदी लाईन लावुन गुण्या गोविंदाने सरळ लाईन लावुन आप आपली दारु खरेदी करतात,कोण कोणाकडे लक्ष देत नाही,की कोण ,निळ्या,भगव्या,हिरव्या,पिवळ्या,काळ्या,पांढरे,बाटलीतली दारु खरेदी करतय हे काही पाहत नाही,
  म्हणजे खरी ताकत दारुत आहे,
   सर्व धर्म समभाव,