मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 9 जुलै 2018 (11:07 IST)

मैत्रीला घर नाही म्हणूनच ती...

whats app message
मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
आपल्या हृदयात आहे…