मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2016 (12:13 IST)

येणाऱ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

दुःख --- Delete करून टाका .
आनंद-- Save करा
नाते----Recharge करा .
मैत्री ----Download करा .
सत्य --- Broadcast करा .
खोटे---Switch Off करा
तणाव---Not Reachable
होईल तेवढ चांगले .
प्रेम --- Incoming असूदे
हास्य---Inbox मध्ये घ्या .
अश्रु --- Outbox मध्येच टाका
राग---- Hold वर ठेवा .
स्मितहास्य--Send करत रहा .
मदत-- नेहमी हो , Ok म्हणा.
मन---Vibrate मोड वर ठेवा .
मग बघा आयुष्यातील Ringtone किती "सुंदर" वाजते ,........
येणाऱ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।