सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

छोटी लव स्टोरी

पुणेरी पाटी
छोटी लव स्टोरी
7-8 वर्षाचे मुलगा मुलगी खेळत होते
.
.
.
.
.
.
मुलगी:- मी लपते जर तु मला शोधले तर मोठे
झाल्यावर
आपण लग्न करायचं ....
.
.
.
मुलगा:- आणि मी जर नाही शोधु शकलो
तर?
.
.
.
.
मुलगी निरागस पणे ..... ए वेड्या प्लिज असं
नको रे बोलु
मी त्या दरवाज्याच्या मागेच लपेन.