शुक्रवार, 23 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

#whatsapp cornerचौसष्ट दात

Marathi Chavat Vinod
गोखले: फार बोललास तर तुझे बत्तीस दात पाडीन.

कुलकर्णी: हात लावून पहा तरी, मी चौसष्ट दात पाडीन.

चितळे (कुत्सिक हसत): अहो, कुलकर्णी! पण दात बत्तीसच असतात.

कुलकर्णी: मला माहिती होतं चितळे तुम्ही मध्ये बोलणार, म्हणून तुमचेही मोजलेत मी...