आधी परकर बदला...
नवरा: का गं! ऐकतेस का,
मला जर नगरसेवक केलं तर मी अख्खं शहर बदलून टाकीन...
मला जर नगरसेवक केलं तर मी अख्खं शहर बदलून टाकीन...
मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकीन...
आणि पंतप्रधान केलं तर अख्खा देश बदलून टाकीन...
आणि पंतप्रधान केलं तर अख्खा देश बदलून टाकीन...
बायको:- तुम्हाला नेता चावला काय? लय बडबडताय, हे बदलीन ते बदलीन.
दारू कमी प्या......
लुंगी समजून परकर घातलाय तो बदला आधी..