गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

कोमट मुलं

एका बागेत एक प्रेमी जोडपं बसून प्रेमाच्या गोष्टी करत होतं.
प्रेयसी- तू खूप कूल आहे.
प्रियकर- तू खूप हॉट आहे.
तेवढ्यात मागू एका अजोबांची आवज आली- मी तर म्हणतो तुम्ही दोघे लग्न करा. म्हणजे तुमचे मुलं कोमट पैदा होतील.