पेन ड्राईवमध्ये कांदे Download मण्या = काका एक किलो कांदे द्या . . दुकानदार = पिशवीत देऊ ? . मण्या = नाही नाही...पेन ड्राईव आणलाय त्यामध्ये "Kande" नावाच New folder बनवा अन टाका त्याच्यात...