दारू पिणे वाईट Download शाळेत असताना जे शिक्षक सांगायचे की दारू पिणे वाईट आहे... आता आर्मीमध्ये भरती झाल्यावर तेच शिक्षक म्हणतात... अरे! कँटीनहून दोन बाटल्या आणून देतो का जरा...