1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp message

"माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही…

पुणेरी पाटी
प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… .
"नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… .
"विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… . कारण
"माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही… 
 शुभ सकाळ 
पुढील लेख
आणि समजुन घेण्यासाठी मन...!!!