wow wonderful
एक अमेरीकन बाई विठ्ठलाच्या दर्शनाला येते ...
तेथे आल्यावर ती मंदिराकडे पाहून
wow wonderful..
थोड पुढे जाऊन मंदिराच्या
कळसाकडे पाहून...
wow wonderful...
तेवढ्यात तिथे बसलेली
एक आजीबाई म्हणते
अय.. भुरे.......
wonderful नाय......
"पंढरपूर".....