1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

अंडी कोण देतं?

अंडी कोण देतं जोक्स विनोद
शिक्षक- दिनू, समजा, मी तुला आता दोन अंडी दिली, आणि तुझ्या घरी आधीच चार अंडी आहेत. तर सांग बघू तुझ्याकडे एकंदर किती अंडी होतील.
दिनू- पण मँडम काल तर तुम्ही सांगितलं होतं की अंडी तर कोंबड्या देतात.