WD मुले नरकात गेली तरी एकमेकांशी बोलताना म्हणतात : यमराजाची मुलगी बघितली?सही आहे यार... मुली स्वर्गात गेल्या तरी आपापसात बोलताना म्हणतात : अप्सरेचं नेलपॉलिश बघितलं?किती चीप आहे ना!...