सोमवार, 27 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

अभ्यास बंद

अभ्यास बंद
केदार - तु गाण्याचा अभ्यास का बंद केला.

शितल - गळ्यामुळे.

केदार - कां गळ्याला काय झालं?

शितल - शेजारच्या पैलवानाने धमकी दिली आहे की जर त्यानी मला पुन्हा गाणं गातांना ऐकले तर तो माझा गळा दाबेल.