शनिवार, 11 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

अलार्म घड्याळ

मराठी जोक्स
बॉस- आज परत उशीर झाला ते?

क्लार्क- काल माझ्या बायकोने एका अपत्यास जन्म देऊन तिस-यांदा एका नवजात बालकाची भेट मला दिली.

बॉस- तिने तुम्हास त्याऐवजी एक अलार्म घड्याळ भेट द्यायला हवे होते.