1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

अश्रुपूर्ण कादंबरी

अश्रुपूर्ण कादंबरी
पती - (पत्नीला) काय अश्रुपूर्ण कादंबरी ओ ही।

पत्नी - (पतीला) वाचा वाचा एक तासभर जास्तच वाचा, म्हणजे बादलीभर पाणी तरी मिळेल. आज नळाला पाणी आलेले नाही.