मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2011 (16:46 IST)

अस्सल पुणेकर

अस्सल पुणेकर
पुणेकर : सदाशिव पेठेत येणार का?
रिक्षावाला : चाळीस रुपये होतील.
पुणेकर : दहा रुपये देतो.
रिक्षावाला : दहा रुपयात कोण नेईल?
पुणेकर : मागे बस मी नेतो.