गुरूवार, 22 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आंधळं प्रेम...

Marathi Chavat Vinod
गण्या : अरे गोप्या, मला गर्लफ्रेंड मिळू शकते का रे?

गोप्या : नाही रे.

गण्या : का रे, प्रेम तर आंधळं असतं ना?

गोप्या : हो, पण पोरी नाहीत!