रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

आकर्षक

आकर्षक मराठी जोक्स
बेबीने तारूण्यात प्रवेश केला होता, त्यामुळे ती अधिकच आकर्षक दिसायला लागली होती, एकदा ती आजारी पडली आणि डॉक्टर गोडबोले यांच्या हॉस्पीटलमध्ये तिला दाखल करावे लागले.
दुसर्‍या दिवशी तिची आई तिला थर्मासमध्ये चहा घेऊन आली असता, बेबीचा चेहरा आनंदाने आणि समाधानाने अगदी फुलून गेलेला तिच्या आईला आढळून आला.
'काय ग बेबी बरे वाटते ना?'
' हो ग आई... या हॉस्पीटलमधील डॉक्टर किनई कित्ती कित्ती बारकाईने तपासतात नाही।'.... बेबी आनंदाने तिला म्हणाली.