शुक्रवार, 23 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आजीचे नाव

Marathi Chavat Vinod
बँक मॅनेजर: ही कशी स्वाक्षरी?
 
“@/e”
 
गण्या: हे माझ्या आजीचे आहे.
 
मॅनेजर: काय नाव आहे त्यांचे?
 
गण्या: जलेबी बाई…