1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

आठवण्याचा प्रयत्न

आठवण्याचा प्रयत्न जोक्स विनोद
शिक्षक- काय रे राजू, पेपर कठीण आहे का?
राजू- नाही सर.
शिक्षक- मग विचार कसला करतोस?
राजू- सर मी आठवण्याचा प्रयत्न करतोय, कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात आहे.