शुक्रवार, 17 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2016 (15:35 IST)

आनंदाश्रु...

whatsapp messages
जगातील सर्वात उत्कृष्ट जोडपं
 
तुम्हाला माहीत आहे का?
 
"अश्रु" आणि "हास्य"
हे तुम्हाला फारस एकत्र दिसत नाही.
 
पण जेव्हा ते एकत्र दिसतं 
तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो आणि तो अत्यंत सुंदर 
क्षण म्हणजे आनंदाश्रु...