सोमवार, 6 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑगस्ट 2014 (14:28 IST)

आनुवंशिक रोग

Marathi Chavat Vinod
'काय हो, त्या बसवंतरावांना मूलबाळ नाही म्हणे,' एक पुणेकर दुसर्‍याला म्हणाले.
 
दुसरे पुणेकर म्हणाले, 'हो ना, निपुत्रिकपणा हा त्यांच्या घराण्याचा पिढय़ान्पिढय़ा चालत आलेला आनुवंशिक रोग आहे!