मला हरण्याची कधीच भीती नाही. कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शून्यातून करतोय.
आपण एक दिवस चमकणारच... शेवटी आशीर्वाद आई-वडिलांचा... आणि साथ आपल्या सारख्यांची... शुभ प्रभात