1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

आफ्रिकेतील प्राणी

आफ्रिकेतील प्राणी
गुरूजी : अफ्रिकेत आढळणार्‍या एका प्राण्याचे नाव सांग?
विद्यार्थी : वाघ
गुरूजी : शाब्बास, आता दूसरा एखादा प्राणी सांग?
विद्यार्थी : दूसरा वाघ.