आमीर खानने आपलं लुक इतकं बदलून घेतलं आहे की जेव्हा दूधवाला आणि पेपरवाला त्याच्याकडे पैसे मागायला येतात तेव्हा तो स्वता: घराबाहेर निघून सांगतो की साहेब घरी नाही......