शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

आया सावन झुमके

मराठी जोक्स
चिमनरावांनी नवीन इंडीका कार घेतली. गाडीच्या मागे लिहिले होते, सावन को आने दो! इंडीका रस्त्याने जात असताना रस्त्यात भरधाव वेगात असणार्‍या ट्रकने इंडीकास धडक दिली. त्यावर लिहिले होते, आया सावन झुमके.