शुक्रवार, 3 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
शुक्रवार, 29 जुलै 2016 (17:26 IST)
आयुष्य खूप सुंदर आहे
डोळे हे तलाव नाहीत,
तरीपण भरून येतात.
अहंकार हा शरीर नाही,
तरीपण घायाळ होतो.
दुश्मनी ही बीज नाही,
तरीपण उगवली जाते.
ओठ हे कापड नाहीत,
तरीपण शिवले जातात.
निसर्ग हा बायको नाही,
तरीपण कधीतरी रुसतो.
बुध्दी ही लोखंड नाही,
तरीपण तिला गंज लागतो.
माणूस हा वातावरण नाही,
तरीपण तो बदलला जातो.।।
काळजी घ्या
आयुष्य खूप सुंदर आहे
बंध आपुलकीचे
नाते माणुसकीचे
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू
सलमान खानच्या आगामी 'मातृभूमी' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. टीमने अद्याप प्रदर्शनाची तारीख निश्चित केलेली नाही. मात्र, चित्रपटाचा विषय पाहता, तो स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होईल असे वृत्त समोर येत आहे
'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार
संजय दत्तच्या 'आखिरी सवाल' या चित्रपटाने स्वातंत्र्यपूर्व काळातील न सांगितलेली सत्ये उघड करत, पहिल्याच झलकने खळबळ उडवून दिली होती. वाढत्या उत्सुकतेच्या पार्श्वभूमीवर, एक दमदार नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे, जे आपल्या आकर्षक दृश्यांमधून बरेच काही उघड करत आहे.
विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे
'द ताश्कंद फाईल्स', 'द काश्मीर फाईल्स' आणि 'द बंगाल फाईल्स' या चित्रपटांनंतर, चित्रपट निर्माता विवेक रंजन अग्निहोत्री पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षा आणि सामरिक इतिहासाशी संबंधित एक मोठी कथा पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहे. विवेक अग्निहोत्री आणि भूषण कुमार यांनी त्यांच्या 'ऑपरेशन सिंदूर' या नवीन चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे.
एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला
एकता कपूरने तिच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. त्याचे नाव 'द टेरर रिपोर्ट' असे आहे. तिने इन्स्टाग्रामवर एका कॅप्शनसह चित्रपटाचा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. चला जाणून घेऊया या टीझर व्हिडिओमध्ये काय खास आहे.
रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....
रॅपर बादशाह आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी यांच्या लग्नाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. अलीकडेच, ईशाची आई, पूनम रिखी यांनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, ज्यात ते दोघे पारंपरिक विवाह विधी करताना दिसत आहे. या फोटोंमुळे बादशाह आणि ईशा रिखी यांनी लग्नगाठ बांधल्याच्या बातमीला आणखी पुष्टी मिळाली.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
शूटिंगदरम्यान प्रभू देवाला आला होता पक्षाघाताचा झटका; उपचार आणि विश्रांतीनंतर केले जोरदार पुनरागमन
भारताचा मायकल जॅक्सन प्रभू देवाचा जन्म ३ एप्रिल १९७३ रोजी कर्नाटकातील म्हैसूर येथे झाला. प्रभू देव आज आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रभू देवाचे पूर्ण नाव प्रभू देवा सुंदरम आहे. त्याचे वडील, मुगुर सुंदर, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नृत्य गुरू होते, ज्यामुळे त्याला लहानपणापासूनच नृत्याची ओळख झाली. त्याने अगदी लहान वयातच शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण सुरू केले आणि सततच्या सरावाने आपले कौशल्य अधिक विकसित केले.
Honeymoon Destinations : लग्नानंतर एप्रिल-मे महिन्यात या रोमँटिक थंड हवेच्या ठिकाणी भेट देऊ शकतात
India Tourism : लग्नानंतरअनेक लोक आपल्या जोडीदारासोबत पहिल्यांदाच हनिमूनचे नियोजन करत असतील. तसेच लग्न झाल्यावर, प्रत्येक जोडप्याची इच्छा असते की त्यांनी आपले नवीन आयुष्य अशा ठिकाणी सुरू करावे, जे केवळ रोमँटिकच नाही, तर त्यांच्या आठवणींमध्ये कायमचे कोरले जाईल. एप्रिल आणि मे महिन्यांत भारतात मैदानी प्रदेशात प्रचंड उष्णता असते, त्यामुळे तुमच्या हनिमूनसाठी थंड आणि शांत दऱ्या निवडणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.भारतात अनेक अपरिचित आणि उत्कृष्ट थंड हवेची ठिकाणे आहे, जिथे या हंगामात आल्हाददायक हवामान असते आणि पर्यटकांची प्रचंड गर्दी टाळता येते.
आगामी चित्रपट रामायणचा टीझर रिलीज
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'रामायणम'चा फर्स्ट लूक अखेर प्रदर्शित झाला असून, त्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या या पहिल्या झलकने चाहत्यांची मने जिंकली आहे.
विशाल वीरूपासून सिंघमपर्यंत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली; अजय देवगण इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेता
विशाल वीरूपासून सिंघमपर्यंत, अजय देवगणने स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. अजयला आजही इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी आणि आदरणीय अभिनेत्यांपैकी एक मानले जाते.
प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींची माहिती
समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूर मध्ये 11 ठिकाणी मारुतीच्या मूर्त्यांना स्थापित केले.