सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

आर्ट गॅलरी

आर्ट गॅलरी विनोद जोक्स
संता एकदा आर्ट गॅलरीत जातो.

संता : या भयानक दिसणार्‍या वस्तूला तुम्ही मॉडर्न आर्ट म्हणता काय?

विक्रेता : माफ करा महाशय, पण तो आरसा आहे.