मंगळवार, 21 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

आळशी माणूस

मराठी विनोद
WD
जगातल्या आळशी माणसाचा शोध घेणे सुरू असते. फार शोध घेऊनही पथकाला आळशी माणूस सापडत नाही. एका गावात गेल्यावर एक माणूस झाडावर झोपलेला सापडतो, पण त्याला पाहूनही ते निराश होतात. ते गावकर्‍यांना म्हणतात, आळशी कॅटॅगिरीत याल घेता येणार नाही, कारण झाडावर झोपला म्हटल्यावर तो झाडावर चढलाच असणार ना? तेव्हा नागरिक खुलासा करतात, झाड उगवताना तो झाडावर चढला होता.