संता अमेरिकेला गेला. भावाशी फोनवर बोलताना त्यांनी मोडक्या तोडक्या इंग्रजीत संभाषण केले. हे पाहून एका परदेशी माणसाने विचारले की तुम्ही तुमच्या मातृभाषेत का नाही बोलला? संता- मला काय ठाऊक हा फोन इंग्रजीव्यतिरिक्त हिंदी देखील बोलतो....