PR अग शरयू मी बोलतेय. काय ? आज इंटरव्ह्यू आहे ना ! चल मी निघते. हो अन् तुझ्या मोलकरणीलाही पाठव हं! अपर्णा घरी येते, दारावरची बेल वाजते. अपर्णा - थांबा, उघडते. (समोर रखमा मी कामवाली. अग बाई किती अपटूडेट अन् मेकप पण केवढा ! मनात म्हटलं कोण म्हणेल हिला...