मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

इतिहासात नापास!

मराठी जोक्स
PR
PR
बाबा- चिंटू, फक्त इतिहासातच नापास का?

चिंटू- बाबा, सर्व प्रश्न मी जन्मलो नसतानाचे आले होते.