गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

ई-मेल

ईमेल हास्यकट्टा जोक्स इतर मनोरंजन
ND
संता (दूरध्वनीवरून) : मी तुला ई-मेलवरून माझा फोन नंबर कळवला होता.
तुला ई-मेल मिळाला का?
बंता : नाही.
संता : मी तुला परत दुसरा ई-मेल पाठवतो.
बंता : लवकर दे, मला तुझ्या फोन नंबरची तीव्र गरज आहे.