मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

उधारी

उधारी
रमण - मला 100 रूपये उधार देशील

रमेश - पण, मी तुला ओळखत देखील नाही

रमण - म्हणूनच तर तुमच्याकडे मागत आहे, कारण जो मला ओळखतो तो उधार देत नाही.