बुधवार, 29 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

उपचार

उपचार
एक रूग्ण डॉक्टरांना म्हणाला - या आजाराला वैतागून मी जगण्याची आसच सोडून दिली आहे.

डॉक्टर आश्चर्यचकित होऊन म्हणाले- अरे अशी वेळ तर उपचार केल्यानंतर येते.