शनिवार, 11 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

उपद्‍व्यापी संता

संता आणि बंता
म्यूजियमचा मालिक संताला म्हणाला- 'तु माझी 500 वर्ष जुनी मूर्ति तोडून टाकली?'

संता- काय! अरे मग काही हरकत नाही, मला वाटलं ती नवी होती काय?