शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Updated : बुधवार, 6 ऑगस्ट 2014 (17:21 IST)

एक म्हतारी बाई....

Keywords:  Marathi Chavat Vinod
एक म्हतारी बाई सिनेमा बघायला गेली,
सिनेमा बघताना ती दर १०-१०
मिनिटांनी सारखी सारखी कोल्ड ड्रिंकचा कँन
तोंडाला लावून खाली ठेवत असते.

तिच्या शेजारीच
आपला गण्या बसलेला असतो तो तीच हे
स्लोमोशन बघून वैतागलेला असतो.
तेवढ्यात
गण्या तिचा तो कोल्ड ड्रिंक चा कँन घेतो आणि घटा घटा पिवून टाकतो.....
गण्या (भलत्याच जोश्यात) : हे अस प्यायचं असत कोल्डड्रिंक समजल का म्हातारे ?
तेवढ्यात ती म्हातारी बाई बोलते,
"अस्स?
पण
तुला कोणी सांगितलं मी कोल्ड ड्रिंक पीत
होते????
.
.
.
.
.
.
"मी तर माझ पान खावून त्यात थुंकत होते..
म्हातारी जोमात..
गण्या कोमात...