बुधवार, 8 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2011 (17:14 IST)

एकदा करून पहा!

मराठी विनोद
ND
बबनराव : काय करावे ? लठ्ठपणा काही कमीच होत नाही. ‍सुरेश : त्याला अगदी सोपा उपाय आहे, खूप खा म्हणजे वजन कमी होईल. बबनराव : काय सुरेशराव ! काही पण सांगताय
बबनराव : काही पण नव्हे रे बाबा. त्याचे असे आहे, खूप खाल्ले कि माणूसआणखी लठ्ठ होतो, लठ्ठपणा वाढला तर कि काम करावेसे वाटत नाही, तसे वाटू लागले कि नोकरी सुटते, नोकरी सुटली कि खाण्याचे वांधे होतात, खायाला मिळाले नाही कि वजन आपोआप कमी होते करून पहा एकदा!