रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

ऑपरेशन

ऑपरेशन
राजू - डॉक्टर साहेब पोटाचे ऑपरेशन झाल्यानंतर मला विचीत्र त्रास होऊ लागला आहे. मी तोंड उघडल्यावर आपोआप आवाज येतो आणि तोंड बंद केल्यावर आपोआप बंद पण होतो.

डॉक्टर - म्हणजे माझा मोबाईल सापडला म्हणायचा. ऑपरेशनच्या वेळी चूकुन आपल्या पोटात राहून गेला होता.