1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

औरंगजेबाचे सिंहासन

औरंगजेबाचे सिंहासन
WD
खेडेगावातून आलेला एक इसम म्यूझियम पाहण्यासाठी गेला.
म्यूझियम पाहता-पाहता थकून गेलेला तो एका सिंहासनावर बसला.
तेवढ्यात तेथे एक कर्मचारी आला आणि तो म्हणाला, 'अहो महाशय उठा हे बादशाह औरंगजेबाचे सिंहासन आहे'