मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

कटू सत्य

कटू सत्य
WD
न्यायाधीश गुन्हेगाराला म्हणाले, 'अखेर तू खरे बोलणार नाहीस तर'

गुन्हेगार म्हणाला - 'हो, खरे बोलल्यास मला कारागृहात जावे लागेल. आणि महापुरुष म्हणतात कटू सत्य कधीच बोलायचे नसते'