ऐन दुपारची वेळ होती. एका बस स्टॉपवर २0-२५ प्रवासी बराच वेळ बसची वाट बघत उभे होते. कडक ऊन असल्याने सगळेजण त्रासले होते. तेवढय़ात तिथे एक भिकारी आला. त्याने सगळ्यांकडून एक-दोन रुपये गोळा केले. रिक्षाला हात दाखवला आणि त्यात बसून तो ऐटीत निघून गेला. ...